प्रश्न:- भारतात किती राष्ट्रीय उद्याने आहे?
उत्तर:-110
प्रश्न:- महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली?
उत्तर:-नेताजी सुभाषचंद्र बोस
प्रश्न: बालाघाट येथे कोणत्या खन inिजाचे साठे मोठ्या प्रमाणात आहे?
उत्तर:- मैंगनीज
प्रश्न:- जैवविविधता कायदा कधी संमत करण्यात आला?
उत्तर:- 2002
प्रश्न:- गोवा ची राज्यभाषा काय आहे?
उत्तर:-कोंकणी
प्रश्न:-निल क्रांतीचे जनक कोण आहेत?
उत्तर:-डॉ.हिरालाल चौधरी आणि डॉ. अरुण कृष्णन
प्रश्न:-बिष्णोई समाजाचे संथापक कोण आहे?
उत्तर:- श्रीगुरु जम्भेश्वर
प्रश्न:- महाराष्ट्र मध्ये एकूण किती अभयारण्य आहे?
उत्तर- 48
प्रश्न:-गुजरात चा राज्य प्राणी कोणता आहे?
उत्तर:-आशियाई सिह
प्रश्न:- भारतातील पहिली महिला बँक कोणती ?
उत्तर-मुंबई
प्रश्न:- हजारीबाग राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तर- झारखंड
प्रश्न:- अकबरणामा कोणत्या भाषेत लिहिला आहे?
उत्तर:-फारसी
प्रश्न:-पश्चिम बंगाल मध्ये गंगा नदीची कोणती प्रमुख उपनदी वाहते?
उत्तर:-दामोदर
प्रश्न:-थार वाळवंटातून कोणती नदी वाहते?
उत्तर:- लुनी
प्रश्न:-भारतीय केंदीय दक्षता आयोगाचे सध्याचे आयुक्त कोण आहे?
उत्तर- K V चौधरी
प्रश्न:- सेवन सिस्टर धबधबा कोठे आहे?
उत्तर- सिक्कीम
प्रश्न:- माऊंट एव्हरेस्ट शिखर ची उंची किती आहे?
उत्तर:- 8848 मीटर
प्रश्न:- गोवा चा राज्याप्रणी कोणता आहे?
उत्तर:-गौर
प्रश्न:- water man कोणाला म्हणतात?
उत्तर:-राजेंद्र सिंह
No comments:
Post a Comment